जिलेबी प्रेमींसाठी जिलेबी जंक्शन हे प्रसिद्ध ठिकाण आहे. गोड प्रेमींसाठी हे ठिकाण खरोखरच खूप चांगले आहे. क्रिस्पी जिलेबी पण घास घेताच तोंडात विरघळून जाईल अशी शुद्ध तुपात बनवलेली जिलेबी जी रबडी सोबत सर्व्ह केली जाते . पुण्यात यांच्या अनेक शाखा आहेत. यांची गरमागरम जिलेबी खूप फेमस आहे. तुम्ही इथे परवडणाऱ्या दरात आणि पुरेशा प्रमाणात काहीही खाऊ शकता.इथे जिलेबी सोबतच पराठा , पुरी भाजी , गुलाबजामून असे बरेच पदार्थ आहेत आणि सर्वांची चव उत्तम आहे
🕛10:30Am - 10Pm ; monday-close
📍Balewadi High St, Baner, Pune
पुणेकरांनो!! अशाच रोज नवनवीन पोस्ट पाहण्यासाठी आपल्या पेज
@aapal.pune ला फॉलो करायला विसरू नका !!!
--------------------------------------------------------
आपल्या पेज वरती चमकायची इच्छा आहे ?
फाॅलो-
@aapala.pune
टॅग-
@aapala.pune
हॅशटॅग- #aapalapune
--------------------------------------------------------
-Dm For Promotion /Collaboration/invites
#pune #punekar #puneblogger #puneri #thingstodoinpune #puneganpatifestival #punefoodie #puneganpati #punetimes #punecity #dagdusheth #dagdushethganpati #sankashtichaturthi #ganeshchaturthi #shreemantdagdushethganpati #punelife #shrimantdagdushethhalwai #bappa #bappamorya #maharashtra #jaymaharashtra #travel #ganpatibappamorya #ganpati #reelitfeelit #reels #reelsinstagram #reelsindia #reelkarofeelkaro